Covid vaccines: ज्या कंपनीचे पहिले दोन डोस, त्याच कंपनीचा बूस्टर डोस, No \'Mix-and-match\'
2022-01-06 100
देशात मिक्स-अँड-मॅच पद्धत लागू केली जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे. भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आणि NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पाल यांनी सांगितले की,ज्या कंपनीचे पहिले दोन डोस देण्यात आले आहेत त्याच कंपनीची लस त्यांना दिली जाईल.